VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 21 August 2021

| Updated on: Aug 21, 2021 | 1:59 PM

जनशीर्वाद यात्रेतील गर्दी प्रकरणी (Jan Ashirvad Yatra) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे. भाजपच्या जनशीर्वाद यात्रेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.

जनशीर्वाद यात्रेतील गर्दी प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे. भाजपच्या जनशीर्वाद यात्रेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यात रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली. याच गर्दी प्रकरणी मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे. तसंच एमआयएमवर गुन्हे दाखल करता मग मंत्र्यांवर गुन्हे दाखल का करत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी पोलिस प्रशासनाला विचारला.

VIDEO : Afghanistan Kabul Airport | काबूल विमानतळावर तालिबान्यांकडून 150 लोकांचं अपहरण, भारतीयांचाही समावेश?
Lockdown : तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा