VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 23 july 2022

| Updated on: Jul 23, 2022 | 2:08 PM

एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र काही थांबवण्याचे नाव घेताना दिसत नाहीयं. यांनी कुणावर आरोप न करता आता काम करताना अशा धमक्या ह्या येणारच असल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र काही थांबवण्याचे नाव घेताना दिसत नाहीयं. यांनी कुणावर आरोप न करता आता काम करताना अशा धमक्या ह्या येणारच असल्याचे सांगितले. तर मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. त्यावेळी गडचिरोलीतील नक्षली भागात उद्योग उभारणीचे काम सुरु असताना अशा धमक्या पत्राद्वारे आल्याचे त्यांनी सांगितले. पण सुरक्षेबाबबत ठाकरे सरकारने कोणती भूमिका घेतली याबाबत त्यांनी काहीच सांगितले नाही. त्यामुळे त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्याचे टाळले की असे काहीच झालेच नाही हे त्यांना सांगायचे होते ते स्पष्ट झाले नाही.

Abu Azmi | देशात नग्न फोटो चालतात मग हिजाब का नाही? अबू आझमींचा सवाल, रणवीर सिंहवर काय बोलले आझमी, जाणून घ्या…
VIDEO : Aditya on Shinde Group | ‘ ज्या उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला, तुम्ही त्यांच्याच पाठित खंजीर खूपसलात’