VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 24 july 2022

| Updated on: Jul 24, 2022 | 1:54 PM

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील शितयुध्द थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीयं. देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांच्यावर टिका करत म्हणाल की, शिवसेनेच्या सध्याच्या अवस्थेला संजय राऊतच जबाबदार आहेत तर राऊत म्हणाले की, माझ्यावर कोणत्याही कारवाया करा मी अजिबात खाबरत नाही.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील शितयुध्द थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीयं. देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांच्यावर टिका करत म्हणाल की, शिवसेनेच्या सध्याच्या अवस्थेला संजय राऊतच जबाबदार आहेत तर राऊत म्हणाले की, माझ्यावर कोणत्याही कारवाया करा मी अजिबात खाबरत नाही. चोऱ्यामाऱ्या करून आलेले सरकार फार काळ टिकेल असे अजिबात वाटत नाहीयं. यावर संदीपान भुमरे यांनी सांगितले की, हे सरकार पुढील अडीच वर्ष टिकणार आहे. त्यांनाही रोज उठून माझा लाऊडस्पीकर ऐकावा लागतो. आम्ही तुमच्या पिपाण्या बंद केल्या. पण शिवसेनेचा लाऊडस्पीकर कोणी बंद करू शकत नाही. हा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Published on: Jul 24, 2022 01:54 PM
VIDEO : Sandipanrao Bhumre | शिंदे-भाजप सरकार अडीच वर्ष चालणार : संदीपान भुमरे
‘आमचा मुस्लिम समुदाय उद्धव ठाकरेंसोबत आहे’