VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 28 September 2021

| Updated on: Sep 28, 2021 | 1:52 PM

महाराष्ट्रात यंदा ठिकठिकणी मान्सूनचा पाऊस जोरदार बरसत आहे. एखाद्या ठिकाणी पाऊस झाल्यास पररिसरातील रस्ते नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळं पाण्याखाली गेल्याच्या अनेक घटना घडत आहे. अनेक जण या पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून वाहनं नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रात यंदा ठिकठिकणी मान्सूनचा पाऊस जोरदार बरसत आहे. एखाद्या ठिकाणी पाऊस झाल्यास पररिसरातील रस्ते नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळं पाण्याखाली गेल्याच्या अनेक घटना घडत आहे. अनेक जण या पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून वाहनं नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांनी यामध्ये जीव गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही एसटी चालकाचं धाडस प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील दहागाव येथील पुलावरून एस टी बस पाण्यात वाहून गेली. या घटनेत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

VIDEO : Nanded | नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्याचं रौद्र रुप, पैनगंगा प्रकल्प ओव्हरफ्लो
VIDEO : Beed | बीडमध्ये मुसळधार पावसाचं थैमान, मांजरा धरणाचे सर्वच 18 दरवाजे उघडले