VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 3 August 2021

| Updated on: Aug 03, 2021 | 1:31 PM

शरद पवार हे आज दुपारी 2 वाजता संसदेत अमित शाहांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. अमित शाहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) हे पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे नवे सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. राजधानी दिल्लीत दोघांची भेट होत आहे. या भेटीत राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, याच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. शरद पवार हे आज दुपारी 2 वाजता संसदेत अमित शाहांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. अमित शाहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे.

Vijay Wadettiwar on OBC | केंद्र सरकार ओबीसींच्या हक्काचा डेटा देत नाही : विजय वडेट्टीवार
ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसने आजच सरकारच्या बाहेर पडावं : चंद्रशेखर बावनकुळे