VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 30 August 2022

| Updated on: Aug 30, 2022 | 2:09 PM

चंद्रशेखर बावन्नकुळे आज राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये जवळपास एक तासभर चर्चा झाली. यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर खलबतं झाली, हे अद्याप पुढे येऊ शकलेलं नाही.

चंद्रशेखर बावन्नकुळे आज राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये जवळपास एक तासभर चर्चा झाली. यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर खलबतं झाली, हे अद्याप पुढे येऊ शकलेलं नाही. उद्यापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. राज ठाकरे यांच्या शीवतीर्थ बंगल्यावर पहिल्यांदाच गणपतीची स्थापना होणार आहे. या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना त्यांनी या भेटीत आमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे.

नागपूर सजलं! चिमुकला भाविक बाप्पाला डोक्यावर घेऊन जाताना…
VIDEO : Narayan Rane यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका