VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 7 February 2022

| Updated on: Feb 07, 2022 | 1:39 PM

रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकरांनी  ब्रीचकॅन्डी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी वा-यासारखी अवघ्या जगात पसरली. लोकांनी त्यांना वेगवेगळ्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली. तसेच अनेक नेत्यांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मुंबईत आले होते. त्यांच्यावरती शिवाजी पार्क (shivaji park) येथील मैदानात शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकरांनी  ब्रीचकॅन्डी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी वा-यासारखी अवघ्या जगात पसरली. लोकांनी त्यांना वेगवेगळ्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली. तसेच अनेक नेत्यांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मुंबईत आले होते. त्यांच्यावरती शिवाजी पार्क (shivaji park) येथील मैदानात शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथं अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी तिथं लता दीदींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या शाहरूख खान (shahrukh khan) आणि पूजा ददलानी सुध्दा आल्या होत्या. शाहरूख खान आणि पूजा ददलानी हे दोघेही स्टेजवरती पार्थिवाला श्रध्दांजली वाहण्यासाठी एकत्र चढले.

लता मंगेशकर महान आत्मा, त्यांच्या स्मारकावरुन राजकारण नको – संजय राऊत
VIDEO : Shah Rukh Khan याला ट्रोल करणारे बेशरम, Sanjay Raut यांनी खडसावलं | Lata Mangeshkar |