VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 8 July 2021
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी खडसेंनी मीडियाशी संवाद साधला.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी खडसेंनी मीडियाशी संवाद साधला. माझ्यावरील कारवायांमागे राजकीय सुडाचा वास आहे, मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझ्यावर चौकशी सुरू आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला. या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे.