VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 01 September 2022
नांदेड जिल्हातील बिलोली येथे ही एकाच रात्री चोरीच्या तब्बल सहा घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळते आहे. चोरांना लवकर अटक करावी अशी मागणी पोलिसांकडे नागरिकांनी केली आहे, सततच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळते आहे.
गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या असून रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. जॅकी जग्यासी यांच्या घरावर दरोडा पडल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. जॅकी जग्यासी यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिनेही चोरट्यांनी लांबवले आहेत. तसेच नांदेड जिल्हातील बिलोली येथे ही एकाच रात्री चोरीच्या तब्बल सहा घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळते आहे. चोरांना लवकर अटक करावी अशी मागणी पोलिसांकडे नागरिकांनी केली आहे, सततच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळते आहे.
Published on: Sep 01, 2022 12:13 PM