VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 11 February 2022
हातात धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार कार नाशकात उघडकीस आला होता. या प्रकरणातील पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. जवळपास दहा ते बारा गाड्यांच्या काचा फोडत हे टोळकं परिसरात लोकांना दमबाजी करत होतं.
हातात धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार कार नाशकात उघडकीस आला होता. या प्रकरणातील पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. जवळपास दहा ते बारा गाड्यांच्या काचा फोडत हे टोळकं परिसरात लोकांना दमबाजी करत होतं. धक्कादायक म्हणजे या टोळक्यांपैकी एक जण अल्पवयीन आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर वर्चस्ववादातून सिडको परिसरातली गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस आता कधी आपला खाक्या दाखवणार याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.