VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 12 January 2022

| Updated on: Jan 12, 2022 | 12:37 PM

मागील 24 तासात देशात नव्याने आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1,94,720 एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना संसर्गाचा दर 11.05 टक्के एवढा झाला असून कालच्या तुलनेत रुग्णवाढीचा दर 15.9 टक्के एवढा जास्त नोंदवला गेला.

भारतात आज पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतल्याचे दिसून आले. मागील 24 तासात देशात नव्याने आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1,94,720 एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना संसर्गाचा दर 11.05 टक्के एवढा झाला असून कालच्या तुलनेत रुग्णवाढीचा दर 15.9 टक्के एवढा जास्त नोंदवला गेला. तसेच देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 4868 एवढी झाली आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही जास्त चिंताजनक बाब आहे.

Nandedमधील विद्यार्थ्याचे दारू दुकानाच्या परवान्यासाठी शिक्षणमंत्र्यांना निवेदन
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 12 January 2022