VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 16 August 2021

| Updated on: Aug 17, 2021 | 12:26 PM

तालिबानने अफगाणिस्तानचा पूर्णपणे ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले आहेत. एक निवेदन जारी करताना ते म्हणाले की, देशाला रक्तपात करण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी देश सोडला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा ताबा असल्याने परिस्थिती गंभीर आहे.

तालिबानने अफगाणिस्तानचा पूर्णपणे ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले आहेत. एक निवेदन जारी करताना ते म्हणाले की, देशाला रक्तपात करण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी देश सोडला आहे. देशातून बाहेर पडण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओंमध्ये काही लोक धावपट्टीवर धावत्या विमानाच्या बाहेरील बाजूस लटकलेले दिसत आहेत. ही परिस्थिती पाहता भारतातील लोकही यावर प्रतिक्रिया देत आहेत. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बोल्ड स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगना राणौतनेही या प्रकरणावर आपले विचार मांडले आहेत.

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 17 August 2021
Anil Deshmukh Case | ईडीकडून पाचवं समन्स, अनिल देशमुख हजर राहणार?