VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 2 August 2021

| Updated on: Aug 02, 2021 | 12:23 PM

शिवेसना भवन फोडण्याची भाषा करणारे भूमिगत झाल्याचं कळलं आहे. हिंमत असेल तर समोर या. स्वत:च्या पायावर याल, पण खांद्यावर जाल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्या भाजप आमदारांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी सज्जड दम दिला आहे. शिवेसना भवन फोडण्याची भाषा करणारे भूमिगत झाल्याचं कळलं आहे. हिंमत असेल तर समोर या. स्वत:च्या पायावर याल, पण खांद्यावर जाल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपच्या आमदारांना चांगलंच फैलावर घेतलं. महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते कार्यकर्ते असो, ज्यांना महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेविषयी जाणीव आहे ते असे कोणतेच विधान करणार नाहीत. मूळ भाजपचे लोक असे विधान कधीच करणार नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले…

Sanjay Raut | ज्यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते राजकारणात शिल्लक नाही : संजय राऊत
VIDEO : CM Sangli Visit | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या भिलवडीत दाखल