VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 4 October 2021
भावना गवळी यांना 28 सप्टेंबर रोजी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. या समन्स नुसार भावना गवळी यांना आज 4 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. समन्सनुसार भावना गवळी यांना आज 11 वाजता ईडी कार्यलयात हजर रहायचं आहे.
भावना गवळी यांना 28 सप्टेंबर रोजी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. या समन्स नुसार भावना गवळी यांना आज 4 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. समन्सनुसार भावना गवळी यांना आज 11 वाजता ईडी कार्यालयात हजर रहायचं आहे. भावना गवळी आज ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर होतात की हजर राहण्यासाठी वेळ मागतात हे पुढच्या काही वेळेत स्पष्ट होईल. ईडीचं समन्स आल्यानंतर भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती.