VIDEO : Headline 12 PM | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कल्याण सिंह यांना श्रद्धांजली
आपली मानसिकता अशी झाली आहे की लोकमताचा आदर करता करता आपण मतांचा आदर जास्त करू लागलो आहे, अशी खंत व्यक्त करतानाच हे बदलण्याची गरज आहे, असे वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. ते सांगलीत पूर परिषदेत बोलत होते.
आपली मानसिकता अशी झाली आहे की लोकमताचा आदर करता करता आपण मतांचा आदर जास्त करू लागलो आहे, अशी खंत व्यक्त करतानाच हे बदलण्याची गरज आहे, असे वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. ते सांगलीत पूर परिषदेत बोलत होते. तसेच येत्या 24 ऑगस्ट रोजी बैलगाडी शर्यतीबाबत बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एखाद्या पोलिसांना काम केले नाही तर त्याची बदली केली जाते. जर एखाद्या इंजिनीयरने बांधकामाला परमिशन दिली नाही की आपण त्याला मदत करण्या ऐवजी आपण ते करून घेतो. हे बदलण्याची गरज आहे. आपण आपली मानसिकता अशी झाली आहे की लोकमताचा आदर करता करता मतांचा आदर जास्त करू लागलो आहे, असं जयंत पाटील म्हणाले.