4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 PM | 10 March 2022

| Updated on: Mar 10, 2022 | 12:46 PM

देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज दुपारपर्यंत येणार आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपची पूर्ण बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. सध्या सर्व जागांचे कौल हाती आले असून, या ठिकाणी एकूण 45 जागी भाजप आघाडीवर आहे. उत्तराखंडमधील 70 जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते.

देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज दुपारपर्यंत येणार आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपची पूर्ण बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. सध्या सर्व जागांचे कौल हाती आले असून, या ठिकाणी एकूण 45 जागी भाजप आघाडीवर आहे. उत्तराखंडमधील 70 जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. 70 जागांसाठी सर्व राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण 632 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. बहुतांश जागांवर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची शक्यता आहे. आम आदमी पक्षाने देखील सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

VIDEO : Goa Election Results 2022 | गोव्यात Shivsena-NCPला नोटापेक्षा कमी मतं
VIDEO : Election Results 2022 | 5 पैकी 4 राज्यांमध्ये PM Modi यांचा करिश्मा कायम