VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1PM | 25 February 2022

| Updated on: Feb 25, 2022 | 1:44 PM

गेल्या काही महिन्यांपासून वर्तविण्यात आलेली रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर खरी ठरली. रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केले आणि या हल्ल्यात 74 लष्करी तळं उद्ध्वस्त झाले. त्यात 40 सैनिकांसह 10 नागरिक ठार झाले. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाशी सर्व राजनैतिक संबंध तोडून देशात लष्करी कायदा लागू केला.

गेल्या काही महिन्यांपासून वर्तविण्यात आलेली रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर खरी ठरली. रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केले आणि या हल्ल्यात 74 लष्करी तळं उद्ध्वस्त झाले. त्यात 40 सैनिकांसह 10 नागरिक ठार झाले. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाशी सर्व राजनैतिक संबंध तोडून देशात लष्करी कायदा लागू केला. रशियाच्या शक्तिशाली सैन्यापुढे युक्रेनची संरक्षण यंत्रणा तोकडी पडली. राजधानी किवबरोबरच अन्य शहरांत जीव वाचवण्यासाठी नागरिकांची एकच धावाधाव सुरू झाली. अशा परिस्थितीतही चित्रपट निर्माता आणि अभिनेता शॉन पेन यांनी युक्रेनमध्ये चालू असलेल्या रशियन हल्ल्याबद्दल माहितीपटावर काम सुरू ठेवलं आहे.

2018च्या TET परीक्षेत अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेत पात्र केल्याचा गैरव्यवहार उघडकीस
VIDEO : Fast News | 1 PM | महत्वाच्या बातम्या | 25 February 2022