VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 11 April 2022

| Updated on: Apr 11, 2022 | 3:28 PM

सेव्ह विक्रांत मोहिमेंतर्गत गोळा केलेला कोणताही निधी राजभवनाला मिळाला नाही. त्यामुळे हा पैसा गेला कुठे हा मोठा प्रश्न आहे. त्याचे स्पष्ट उत्तर त्यांना देता आले नाही. त्यामुळे किरीट आणि नील सोमय्यांच्या जामिनाला विरोध केल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

सेव्ह विक्रांत मोहिमेंतर्गत गोळा केलेला कोणताही निधी राजभवनाला मिळाला नाही. त्यामुळे हा पैसा गेला कुठे हा मोठा प्रश्न आहे. त्याचे स्पष्ट उत्तर त्यांना देता आले नाही. त्यामुळे किरीट आणि नील सोमय्यांच्या जामिनाला विरोध केल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी सोमय्यांच्या जामिनाला विरोध केल्याची माहिती सरकारी वकिलांनी माध्यमांशी बोलताना दिली.

VIDEO : Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ल्याबाबत पोलीसांना पूर्वकल्पना होती?
VIDEO : माझी छळवणूक करण्याचा मविआ सरकारचा प्रयत्न – Pravin Darekar