VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 29 June 2021

| Updated on: Jun 29, 2021 | 3:43 PM

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीकडे 7 दिवसांचा अवधी मागितला आहे. आम्ही कायद्यानुसार पुढे जातोय तसेच तुम्हाला काय कागदपत्र हवी आहेत ती आम्ही देणार आहोत असं अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सांगिलतं आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीकडे 7 दिवसांचा अवधी मागितला आहे. आम्ही कायद्यानुसार पुढे जातोय तसेच तुम्हाला काय कागदपत्र हवी आहेत ती आम्ही देणार आहोत असं अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सांगिलतं आहे. 100 कोटी कथित वसुलीप्रकरणाच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अडचणीत आहेत. देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना (Anil Deshmukh PA) ईडीने (ED) अटक केली आहे. अनिल देशमुख यांच्यासाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे आहेत. कारण ईडीने आता कारवाईचा फास आवळलेला आहे. अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.

VIDEO : Sanjay Raut | मविआ सरकारचं काम उत्तम चाललंय – खासदार संजय राऊत
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 29 June 2021