VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 3 December 2021

| Updated on: Dec 03, 2021 | 3:56 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज शुक्रवारी मुंबईत झाली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दुपारी दोन वाजता ही बैठक संपली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीत रणनिती आखली गेली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज शुक्रवारी मुंबईत झाली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दुपारी दोन वाजता ही बैठक संपली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीत रणनिती आखली गेली. त्यानुसार महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला. यापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यांच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती, बाळा नांदगावकर यांनी दिली.

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 3 December 2021
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 3 December 2021