VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 18 September 2022
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टिका केलीयं. इतकेच नाही तर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना अडानी असे म्हटले असून विनायक राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना अडानी मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावे लागत आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टिका केलीयं. इतकेच नाही तर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना अडानी असे म्हटले असून विनायक राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना अडानी मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावे लागत आहे. आता यावर एकनाथ शिंदे काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Sep 18, 2022 07:40 AM