VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 19 September 2022
राज्यात काल पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचे आज निकाल लागणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर या निवडणूका झाल्याने सर्वांचे लक्ष या निवडणूकांकडे लागले आहे.
राज्यात काल पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचे आज निकाल लागणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर या निवडणूका झाल्याने सर्वांचे लक्ष या निवडणूकांकडे लागले आहे. या निवडणूकांमध्ये कोण मारणार बाजी हे काही वेळामध्ये स्पष्ट होईल.
Published on: Sep 19, 2022 07:47 AM