4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 7 January 2022

| Updated on: Jan 07, 2022 | 1:56 PM

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर  (Mumbai Mayor Kishor Pednekar)यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लॉकडाऊनबाबत विधान केलं होतं. मुंबईत जर 20 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले, तर लॉकडाऊनसारखा (Lockdown) कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला होती.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर  (Mumbai Mayor Kishor Pednekar)यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लॉकडाऊनबाबत विधान केलं होतं. मुंबईत जर 20 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले, तर लॉकडाऊनसारखा (Lockdown) कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला होती. दरम्यान, आज 20 हजारपेक्षा (20 Thousand plus Corona cases in Mumbai) जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर एकट्या मुंबईत पडली आहे. त्यामुळे आता महापौरांनी दिलेला इशारा सत्यात उतरणार का? खरंच कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत (Corona Third Wave) मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय.

राज्यात नाईट कर्फ्यूचा विचार, 700मेट्रीक टन ऑक्सिजन लागल्यास पूर्ण लॉकडाऊन :राजेश टोपे
TET Paper Leak Case | नाशिकमधून 1ला अटक, तर उत्तर महाराष्ट्रातून बड्या लोकांचे नाव येण्याची शक्यता