4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 PM | 15 June 2021

| Updated on: Jun 15, 2021 | 1:33 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता जोर धरु लागलीय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. अशावेळी आता महाराष्ट्रातून दोन मोठी आणि महत्वाची नावं समोर येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता जोर धरु लागलीय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. अशावेळी आता महाराष्ट्रातून दोन मोठी आणि महत्वाची नावं समोर येत आहेत. त्यात खासदार नारायण राणे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील एका नेत्याचं केंद्रीय मंत्रिपद जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान, राणे आणि मुंडे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता किती आहे? या दोन्ही नेत्यांना केंद्रात कोणत्या कारणास्तव स्थान दिलं जाऊ शकतं.

Asha Workers Strike | योग्य मानधनाच्या मागण्यासाठी आशा वर्कर्स आजपासून बेमुदत संपावर
Special Report | पुण्यातील मसाला किंग धनंजय दातार यांचा रिक्षा रुग्णवाहिका उपक्रमाला मदतीचा हात