4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 2 PM | 26 June 2021

| Updated on: Jun 26, 2021 | 2:31 PM

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर (Matoshree) दाखल झाले आहेत. संजय राऊत यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर (Matoshree) दाखल झाले आहेत. संजय राऊत यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहात का असा प्रश्न टीव्ही 9 ने संजय राऊत यांना विचारला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो आहे.

ajarshi Shahu Maharaj | सारथीच्या उपकेंद्रावरून संभांजीराजेंची राज्य सरकारकडे मागणी
Sanjay Raut | संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, शिवसेना पक्षप्रमुखांसोबत खलबतं