4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 5 January 2022
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राऊत यांची आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राऊत यांची आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरातील सदस्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टचा रिपोर्ट आला असून राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र, या सर्वांची लक्षणे सौम्य असून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.