4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 4 PM | 27 October 2021

| Updated on: Oct 27, 2021 | 4:25 PM

‘तारीख पे तारीख, तारीख पे तारीख’ हा सिनेमामधील डायलॉग बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या वाट्याला आलाय. जवळपास तीन आठवडे उलटून गेलेत तरी मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी त्याला जामीन मिळालेला नाहीये.

‘तारीख पे तारीख, तारीख पे तारीख’ हा सिनेमामधील डायलॉग बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या वाट्याला आलाय. जवळपास तीन आठवडे उलटून गेलेत तरी मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी त्याला जामीन मिळालेला नाहीये. वारंवार त्याचा जामीन अर्ज फेटाळला जातोय. काल त्याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र एकाच पक्षाची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. आज दुसरी बाजू ऐकल्यानंतर आर्यन खानला बेल की मग पुन्हा जेल याचा फैसला न्यायालय सुनावणार आहे.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 27 October 2021
Aryan Khan | आर्यन खान प्रकरणात मुंबई हायकोर्टमध्ये सुनावणी सुरू