4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 February 2022- tv9
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी अकरा वाजता सादर करणार अर्थसंकल्प, महाराष्ट्र निर्बंधमुक्ताच्या दिशेने, सर्व पर्यटनस्थळे खुली, अंत्यविधीसाठी गर्दीची मर्यादा नाही
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 February 2022- tv9
1) हिंदुस्तानी भाऊला अटक, विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकवल्याचा आरोप
2) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी अकरा वाजता सादर करणार अर्थसंकल्प
3) महाराष्ट्र निर्बंधमुक्ताच्या दिशेने, सर्व पर्यटनस्थळे खुली, अंत्यविधीसाठी गर्दीची मर्यादा नाही
4) 90 टक्के लसीकरण झालेल्या अकरा झालेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये सुट
5) राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री उशिरापपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा