4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines
बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या 14 पदाधिकारी समर्थकांनी दिला राजीनमा, प्रितम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines
1) बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या 14 पदाधिकारी समर्थकांनी दिला राजीनमा, प्रितम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी
2) मातोश्रीसमोर बेशरमाचं झाड लावणार, टीका करताना आमदार रवी राणा यांची जीभ घसरली
3) सेनेने आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन विधानसभेचं अध्यक्षपद घेऊ नये, तीनही पक्षांनी विधानसभा अध्यक्ष केल्यास मी तयार, भास्कर जाधवांची कबुली
4) काँग्रेसकडेसुद्धा असे भास्कर जाधव आहेत, भास्कर जाधव यांच्या वैयक्तिक मताला विशेष महत्त्व नाही. थोरातांनी शिवसेनेचा अध्यक्षपदाचा दावा खोडला
5) शिवसेनेला वनखात्याची गरज नाही, शिवसेनेमध्ये आता वाघच शिल्लक नाहीत, प्रसाद लाड यांची टीका