4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, कितीही रणनिती आखली तरी 2024 मध्ये नरेंद्र मोदीच येणार, देवेंद्र फडणवीसांचा दावा
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
1) फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली, संजय राऊतांचा खळबळजनक दावा
2) कितीही रणनिती आखली तरी 2024 मध्ये नरेंद्र मोदीच येणार, देवेंद्र फडणवीसांचा दावा
3) महाविकास आघाडीत स्वबळाचा नारा, पुढील कोणत्याही निवडणुका स्वबळावर लढवण्याचा शिवसेना, काँग्रेसचा सूर
4) येत्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा आंदाज, सिंधुदुर्गमध्ये ढगफूटीचा इशारा
5) मुंबईत सकळापासून पावसाचा धुमाकूळ, आता मात्र विश्रांती