Headline | आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 1 रुपयात 1 लिटर पेट्रोल
रुग्णसंख्या वाढण्याची भीती, पुढच्या आठ दिवसातील कोरोना परिस्थिती पाहून लोकलचा निर्णय, विजय वडेट्टीवार यांची माहिती. अनलॉक जिल्ह्यांत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय, रुग्ण वाढत असतील तर निर्बंध कठोर करावे लागतील असेही वडेट्टीवार म्हणाले.
चार मिनिटं 24 हेडलाईन्स
1) रुग्णसंख्या वाढण्याची भीती, पुढच्या आठ दिवसातील कोरोना परिस्थिती पाहून लोकलचा निर्णय, विजय वडेट्टीवार यांची माहिती.
2) अनलॉक जिल्ह्यांत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय, रुग्ण वाढत असतील तर निर्बंध कठोर करावे लागतील : विजय वडेट्टीवार
3) शिवसेनेकडेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार, कोणताही वाटा ठरलेला नाही : संजय राऊत
4) आपला माणूस मुख्यमंत्री करायचा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे जाहीर वक्तव्य
5) एसटीतून पालखी नेण्यास 10 संस्थानांची सहमती, पण वारकऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी
Published on: Jun 13, 2021 06:34 PM