4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
एमपीएससीच्या 15 हजार 500 पदांची होणार भरती, वित्त विभगाकडून पद भरतीस मान्यता
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
1) एमपीएससीच्या 15 हजार 500 पदांची होणार भरती, वित्त विभागाकडून पदभरतीस मान्यता
2) अनिल देशमुख यांच्या पत्नीला ईडीचे समन्स, हजर राहण्याचे आदेश
3) 2014 मध्ये धोका झाला, राष्ट्रवादीने आघाडी तोडली, नाना पटोले यांचा खळबळजनक आरोप
4) निवडणूक कशी लढवायची हे काँग्रेस ठरवेल, 2024 मध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल, नाना पटोले यांचे वक्तव्य
5) शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी, राहुल आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत किशोर यांचे वक्तव्य, सूत्रांची माहिती