4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत खलबतं, सहकार आणि बँकिंग क्षेत्रावर चर्चा झाल्याचा अंदाज
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
1) शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत खलबतं, सहकार आणि बँकिंग क्षेत्रावर चर्चा झाल्याचा अंदाज
2) पवार-मोदी यांच्या भेटीनंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या भेटीनंतर संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली आहे.
3) दगाफटका हा शरद पवार यांचा इतिहास, विश्वासार्हता शून्य असणारे शरद पवार काय करील याची खात्री नसते, अतुल भातखळकर यांचं टीकास्त्र
4) ही राजकीय भेट आहे, असं वाटत नाही. राजाकरण वेगळं आणि वैयक्तिक संबंध वेगळे, अशी प्रतिक्रिया सिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिली.
5) मोदी आणि पवार यांची भेट ही बँकावरील निर्बंधांच्या अनुषंगाने, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण