4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

| Updated on: Jun 25, 2021 | 7:27 PM

अनिल देशमुखांच्या घरावरील ईडीच्या छाप्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही, नैराश्यातून त्रास देण्याता प्रयत्न- शरद पवार

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

1) अनिल देशमुखांच्या घरावरील ईडीच्या छाप्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही, नैराश्यातून त्रास देण्याता प्रयत्न- शरद पवार

2) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचा छापा, नागपूर, मुंबईसह पाच ठिकाणी झाडाझडती

3) अनिक देशमुखांचे दोन्ही सचिव ईडीच्या ताब्यात, देशमुख कुटुंबीयांचे कॉल रेकॉर्डदेखील तपासले

4) ईडीचा वापर करुन राज्यात भाजपची सत्ता येणार नाही, संजय राऊत यांची टीका

5) संजय राऊत यांना राष्ट्रवादीने सुपारी दिली, फडणीसांचे राऊतांना प्रत्युत्तर

36 जिल्हे 72 बातम्या | महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा
Video | संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो, नाना पटोलेंची माहिती