4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
राज्यभारातील सात जिल्ह्यांना पुराचा फटका, दोन दिवसांत पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची घोषणा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
1) राज्यभारातील सात जिल्ह्यांना पुराचा फटका, दोन दिवसांत पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची घोषणा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
2) ज्यांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं त्यांना तातडीची 10 हजारांची मदत मिळणार तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजारांची मदत करणार, विजय वडेट्टीवार यांची घोषणा
3) साताऱ्यातील भिलवडीमध्ये अजित पवार यांच्याकडून बोटीतून पाहणी, पूरग्रस्तांची केली विचारपूस
4) भास्कर जाधवांचं चिपळूणमध्ये डॅमेज कंट्रोल, बाजारपेठेत मदतीसाठी तीन तास रस्त्यावर, शेकडो कार्यकर्त्यांनी केली साफसफाई
5) चिपळूनमध्ये भास्कर जाधवांनी अधिकाऱ्याला सुनावले खडे बोल