4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
फडणवीस यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारने इंम्पिरिकल डाटा मिळवून घ्यावा, वेळ पडल्यास आम्ही मोदींच्या पाया पडण्यास तयार, ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर प्रतिक्रिया देताना मंत्री विजय वडेट्टीवर यांचे वक्तव्य
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
1) महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार, शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास
2) स्वबळावरुन महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवर शरद पवार यांची प्रतिक्रिया
3) पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत महामोर्चा, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा राज्य सरकारला इशारा
4) फडणवीस यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारने इंम्पिरिकल डाटा मिळवून घ्यावा, वेळ पडल्यास आम्ही मोदींच्या पाया पडण्यास तयार, ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर प्रतिक्रिया देताना मंत्री विजय वडेट्टीवर यांचे वक्तव्य