VIDEO : Washim | वाशिम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष, राष्ट्रवादीचे उमेदवार 5 जागांवर विजयी

| Updated on: Oct 06, 2021 | 1:55 PM

वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी एकूण 82 उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची जरी सत्ता असली, तरी या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली आहे. वाशिम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार 5 जागांवर विजयी झाले आहेत. 

वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी एकूण 82 उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची जरी सत्ता असली, तरी या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली आहे. यामध्ये काँग्रेसने 14 पैकी 9 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 11, आणि शिवसेनेने 12 आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. वाशिम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार 5 जागांवर विजयी झाले आहेत.

 

VIDEO : Akola | अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीच्या विजयी शोभाताई नागे यांची प्रतिक्रिया
Nawab Malik PC : ना NCB चा अधिकारी होता, ना ड्रग्ज सापडलं, आर्यन खान प्रकरणात मलिकांचे गौप्यस्फोट