Election Exit Poll Results : ५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
भाजप आणि काँग्रेस कुठं सत्ता मिळवणार तर कोणाला कुठल्या राज्यात किती जागा मिळणार? हे तुम्ही टिव्ही ९ मराठीवर पाहू शकणार आहात. देशातील या ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी यांच्या लढाईत कोण मारणार बाजी?
मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३ : देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. गुरुवारी 30 नोव्हेबरला सायंकाळी 6 वाजल्यानंतर एक्झिट पोलचे सर्वेक्षण समोर येण्यास सुरूवात झाली आहे. भाजप आणि काँग्रेस कुठं सत्ता मिळवणार तर कोणाला कुठल्या राज्यात किती जागा मिळणार? हे तुम्ही टिव्ही ९ मराठीवर पाहू शकणार आहात. देशातील या ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी यांच्या लढाईत कोण मारणार बाजी? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी या ५ राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
Published on: Nov 30, 2023 05:52 PM