गेल्या 5 वर्षांहून अधिक काळापासून पत्रकारितेच्या विविध माध्यमांमध्ये कार्यरत. प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लोकमत, पुढारी आणि प्रहार या वृत्त संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव. फीचर्स आणि ब्लॉग रायटिंगमध्ये आवड. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण. जानेवारी 2023 पासून ‘टीव्ही 9 मराठी’ यासारख्या नामांकित ब्रॅण्डमध्ये कार्यरत.
Kishori Pednekar : ठाकरेंना ‘लँड माफिया’ म्हणताच पेडणेकरांकडून ‘झोलर’ची आठवण, शेलारांना दिलं जशास तसं उत्तर
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडिओमध्ये आशिष शेलार हे हिंदी भाषेत बोलताना ऐकायला मिळताय. मात्र आशिष शेलार यांच्या आवाजाच व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 22, 2025
- 7:33 pm
Sharad Pawar : युगेंद्रला साथ द्या… नातवासाठी पवारांची साद अन् कार्यकर्त्यांना सल्ला देत म्हणाले, ‘माझ्याशी किंवा अजितदादांशी तुलना…’
एकट्याचं अभिनंदन किती दिवस करायचं. आम्हाला अक्षता टाकायची संधी द्या. लग्न करा. लांबवू नका. व्यक्तिगत जीवनात आधार लागतो. त्याचा विचार युगेंद्र गांभीर्याने करतील, असे म्हणत शरद पवारांनी युगेंद्र पवारांना लग्नाचा सल्ला दिला.
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 22, 2025
- 7:07 pm
Chandrakant Patil : ‘मी सिनिअर मंत्री आता फक्त…’, चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर? भर कार्यक्रमात काय बोलून गेले?
तंबाखू आणि व्यसनामुळे काही देशातील तरूण पिढी उद्ध्वस्त झाली. त्या देशांची लोकसंख्या कमी होतेय. जर्मनीने महाराष्ट्राला चार लाख पोरं मागितली आहेत. आपण 10 हजार तरुण पाठवले आहेत. आगामी काळात आपली तरुणाई जपली नाही, तर अशीच स्थिती होईल, अशी भीती चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली.
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 22, 2025
- 6:41 pm
BIG Breaking : ‘हिंदी’ भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे…
हिंदी भाषा सक्तीची.. असा राज्य सरकारकडून घेतलेल्या निर्णयानंतर सरकारवर चांगलीच टीका करण्यात आली होती. मात्र आता हिंदी भाषा ही बंधनकारक नसणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मोठी घोषणा केली आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 22, 2025
- 6:16 pm
राज अन् उद्धव ठाकरे एकत्र आल्यास ‘मुंबई’ कोणाची? ठाकरे बंधूंचं एकत्र येणं सत्ताधार्यांसाठी डोकेदुखी ठरणार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार का? हे राज ठाकरे परदेशातून मुंबईत आल्यावरच अधिक स्पष्ट होईल. मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यास पहिली निवडणूक मुंबई महापालिकेचीच असेल. मुंबईत नेमकं काय होऊ शकतं?
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 22, 2025
- 5:51 pm
Nitesh Rane : हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच… पत्रकारांना उत्तर देताना नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य
सरकारकडून हिंदी सक्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर ही सक्ती मनसे खपवून घेणार नाही, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला. यानंतर आज एक पत्रकार परिषद घेत असताना नितेश राणे म्हणाले हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेन, या मिश्कील वक्तव्याची सध्या चर्चा होतेय
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 22, 2025
- 5:31 pm
युतीसाठी हिरवा कंदील… ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, शिवसेना भवनासमोर तुफान बॅनरबाजी
हिंदी सक्तीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षात चांगलीच जुंपली आहे. दादरमध्ये भाजप आणि मनसेमध्ये बॅनरवॉर रंगलंय. युतीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना टाळी देऊन परदेशदौऱ्यावर गेलेत
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 22, 2025
- 4:46 pm
Jalna : प्रियकराच्या घरी जाऊन 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या, जालन्यातील भोकरदनमध्ये नेमंक घडलं काय?
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर गावात प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीने केली आत्महत्या... जालन्यातील भोकरदन पोलीस स्टेशन मध्ये आरोपी प्रियकर सह 5 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 22, 2025
- 4:05 pm
Satara : नादखुळा… साताऱ्याच्या कराडमधील आजी 65 व्या वर्षी रस्त्यावर फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा, उतारवयात का घेतला निर्णय?
कराड मधून रिक्षा चालवताना वाहतूक कोंडीचा सामना नित्यनेमाने करावा लागतो मात्र असं असतानाही नांदगावच्या मंगल आबा आवळे या 65 वर्षीय आजी अगदी गर्दीतूनही सराईतपणे रिक्षा चालवतात त्यांच्या या धाडसाला मनापासून सलाम...
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 22, 2025
- 3:35 pm
Beed News : ‘तुमची मुलगी मला द्या…’, गावगुंडाकडून शिक्षकाला जबर मारहाण, व्हिडीओ पाहून तुम्हीही हादरून जाल
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस काही न काही खूण, हल्ला आणि जबर मारहाणीच्या घटना समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात गावगुंडाची दहशत दिवसेंदिवस चांगलीच वाढत असल्याचे अशा प्रकारावरून समोर येत आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 22, 2025
- 3:04 pm
Sharad Pawar : ‘त्यात काहीही चुकीचं…’, ठाकरे बंधूंची युती अन् पवार कुटुंबाचं मनोमिलन होणार? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांदरम्यान, कुठं बॅनरबाजीतून याचं स्वागत केलं जातंय तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार हे सुद्धा एकत्र येणार असल्याची चर्चा होतेय
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 22, 2025
- 3:54 pm
Ashish Shelar : ‘उनके दिमाग में सिर्फ…’, लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शेलारांची एक ऑडिओ सध्या चांगलीच व्हायरल होतेय. बघा शेलारांचा नेमका आरोप काय?
- Harshada Shinkar
- Updated on: Apr 22, 2025
- 1:43 pm