Ashok Chavan | 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करावी : अशोक चव्हाण

| Updated on: Jun 08, 2021 | 1:46 PM

Ashok Chavan | प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत मराठा आरक्षण प्रकरणी बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करावी असं अशोक चव्हाण म्हणालेत.

CM Uddhav Thackeray | पंतप्रधान मोदींशी आजची भेट अधिकृत होती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले, महत्त्वाचे 10 मुद्दे