VIDEO : Grampanchayat Election | 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान

| Updated on: Sep 18, 2022 | 8:11 AM

राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आज पार पडणार आहेत. निवडणुकांची संपूर्ण तयारी करण्यात आलीये.

राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आज पार पडणार आहेत. निवडणुकांची संपूर्ण तयारी करण्यात आलीये. 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Sep 18, 2022 08:11 AM
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 September 2022
Dhopeshwar Refinery : रत्नागिरीतील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाबाबत मोठी बातमी! 7 गावांमधून मिळालं संमतीपत्र