VIDEO : Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी 8 आरोपींना पोलीस कोठडी
झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना तिथून हटवण्यात आले आहे. तर त्यांच्या ठिकाणी निलोत्पल यांची नियुक्ती विश्वास नांगरे-पाटील यांनी केली आहे. पोलीस खातं सपशेल अपयशी ठरले असल्याचे विरोधकांबरोबरच खुद्द अजित पवार यांनीही म्हटलं होते. त्यानंतर आता शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी 8 आरोपींना पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.
शुक्रवारी शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या आक्रमक आंदोलनानंतर राज्यामध्ये राजकारक सुरू झाले. त्यावरून मुंबई पोलीस दलात मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना तिथून हटवण्यात आले आहे. तर त्यांच्या ठिकाणी निलोत्पल यांची नियुक्ती विश्वास नांगरे-पाटील यांनी केली आहे. पोलीस खातं सपशेल अपयशी ठरले असल्याचे विरोधकांबरोबरच खुद्द अजित पवार यांनीही म्हटलं होते. त्यानंतर आता शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी 8 आरोपींना पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.