Special Report | धुळ्यातील 86 वर्षीय आजींची घरीच उपचारानं कोरोनावर मात
Special Report | धुळ्यातील 86 वर्षीय आजींची घरीच उपचारानं कोरोनावर मात
धुळ्यात 86 वर्षीय आजींना कोरोनाची लागण झाली. पण त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी घरीच उपचाराची व्यवस्था केली. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !