पुणे टॉप न्यूज, हा रस्ता राहणार बंद
पुणे शहरातील शिवाजी रस्ता गणेश जयंतीमुळे आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे ते मुख्य नऊ घटनांमधून जाणून घेऊ या. पुणे शहरातील शिवाजी रस्ता गणेश जयंतीमुळे आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात चोरी गेलेल्या दुचाकींचा शोध पोलिसांनी घेतला आहे. पोलिसांच्या या तपासामुळे दुचाकीची चोरी करणारी टोळी उघड झाली आहे.
Published on: Jan 25, 2023 09:50 AM