25 वर्षांपासून पत्रकारितेच्या विविध माध्यमांमध्ये कार्यरत आहे. प्रिन्ट, डिजिटल, टीव्ही अशा सर्व माध्यमातून काम करताना नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या. लोकमत, सकाळ, दिव्य मराठी या दैनिकांप्रमाणे वेबदुनिया, देशदूत, लोकशाही या ठिकाणी डिजिटलमध्ये काम केले. जानेवारी 2023 पासून ‘टीव्ही 9 मराठी’मध्ये कार्यरत
Gold Rate: सोने प्रथमच लाखाच्या उंबरठ्यावर, वर्षभरात 25% रिटर्न, जळगावच्या बाजारात सोने 99,700
Gold Rate: देशातंर्गत बाजारात सोने नवीन विक्रमावर गेले आहे. मागील आठवड्यात सराफ बाजारात सोने 98000 हजारांवर होते. आता ते लाखाच्या जवळ आहे. यामुळे लवकरच सोने आता एका लाखाच्या किंमतीचा टप्पा ओलांडणार आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Apr 21, 2025
- 2:16 pm
मुंबई 26/11 हल्ल्यात काँग्रेस अन् राष्ट्रवादीचा हात…भाजप नेते माधव भंडारी यांचा खळबळजनक आरोप
मुंबई शहरावर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते माधव भंडारी यांनी केला. पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांना हा आरोप केला.
- Jitendra Zavar
- Updated on: Apr 21, 2025
- 1:16 pm
राज्याच्या राजकारणात महत्वाची बातमी, शरद पवार-अजित पवार यांच्यात एकत्रित बैठक
एआयची बैठक संपल्यावर शरद पवार आणि अजित पवार यांची दोघांची एकत्रित बैठक सुरु झाली. शरद पवार यांच्या केबिनमध्ये अजित पवार गेले. त्यानंतर त्यांच्यात चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली.
- Jitendra Zavar
- Updated on: Apr 21, 2025
- 11:47 am
शरद पवार- अजित पवार एकत्रच…संजय राऊत यांचा नेमका दावा काय?
आम्हाला आतापर्यंत कधी कोणाला एकत्र पहिले का? भेटताना, बोलताना, चहा घेताना आम्हाला कोणी पाहिले का? नाही ना...आम्ही नाही भेटणार.. आमच्याकडे वसंतदादा संस्था नाही. आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही. बंद खोली दरम्यान आम्ही बसलो नाही...
- Jitendra Zavar
- Updated on: Apr 21, 2025
- 11:23 am
भूतकाळ पाहू नका…भविष्याचा विचार करण्याचे संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना संदेश
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी स्थापन करण्यापूर्वी एकमेकांवर प्रचंड टीका करत होतो. परंतु आम्हाला एकत्र यायचे होते, तेव्हा आम्ही भूतकाळ पाहिला नाही. जेव्हा राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी हातमिळवणी करतो तेव्हा भूतकाळ कशासाठी पाहावे.
- Jitendra Zavar
- Updated on: Apr 21, 2025
- 10:35 am
सुरक्षा दलाची मोठी कारवाई, ८ नक्षलवाद्यांच्या खात्मा, एक कोटींचे बक्षीस असलेला विवेक दास्ते ठार
Naxal Encounter: नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यासाठी स्थापन केलेले 209 कमांडो बटालियन फॉर रेजोल्यूट एक्शन (कोबरा) पथकाकडून ही अभियान राबवले जात आहे. ग्रामीण भागातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासून गोळीबाराचा आवाज येत आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Apr 21, 2025
- 11:56 am
मग इंग्रजी शाळा बंद करुन दाखवा, मनसेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
दोन भावांचा विषय आहे. त्यावर राज ठाकरे बोलतील. राज साहेब सध्या बाहेर आहेत. ते परत आल्यावर या विषयावर भूमिका मांडतील. या विषयावर आतापर्यंत जी भूमिका होती, ती मी सांगितली आहे, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Apr 21, 2025
- 9:49 am
एक मंदिर, एक विहीर अन् एक स्मशानभूमीचा मोहन भागवत यांचा संदेश, जातीवाद संपवून ऐक्य निर्माण करण्याचे आवाहन
RSS Chief Mohan Bhagwat: मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना समाजातील सर्व घटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, संघाच्या स्वयंसेवकांनी समाजातील सर्व घटकांना एकमेकांच्या घरी आमंत्रित केले पाहिजे.
- Jitendra Zavar
- Updated on: Apr 21, 2025
- 9:12 am
Maharashtra Breaking News LIVE 21 April 2025 : माझ्या शब्दांची ‘ते’ कधीही तोडमोड करतील – चंद्रकांत पाटील
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 21 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
- Jitendra Zavar
- Updated on: Apr 21, 2025
- 6:18 pm
जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरात महाराष्ट्रातील हे शहर चौथ्या क्रमांकावर, देशात पहिल्या क्रमांकावर
temperature increase: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने सोमवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूर या शहरांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Apr 21, 2025
- 8:04 am
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधी यांचा अमेरिकेतून प्रहार, म्हटले, ‘निवडणूक प्रक्रियेत गंभीर…’
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, निवडणूक आयोगाने तडजोड केली आहे. हे आमच्यासाठी अगदी स्पष्ट झाले. व्यवस्थेत खूप गडबड आहे. हे मी अनेक वेळा सांगितले आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Apr 21, 2025
- 7:32 am
राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडणार होते, तेव्हा भुजबळांचा सल्ला ऐकला…छगन भुजबळ यांनी सांगितला पडद्यामागील किस्सा
आज अनेक वर्षांनी दोन्ही नेते एकत्र आले तर माझासारखा आनंद कोणाला होणार नाही. मी वेगळ्या पक्षात असलो तरी शिवसेनेसोबत माझे प्रेम कमी झालेले नाही. राजकारण एकीकडे आणि कुटुंब वेगळे असणे गरजेचे आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
- Jitendra Zavar
- Updated on: Apr 20, 2025
- 1:59 pm