VIDEO : Lonavla | लोणावळ्यात 2 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण पवार फॅमिली नाशिकवरून लोणावळ्यातील व्हीलावर आली होती. मात्र, खेळत खेळत लेकरू स्विमिंग पुलजवळ गेले आणि त्याचा तोल गेल्याने ते स्विमिंग पुलमध्ये पडले. जवळ कोणीही नसल्याने त्याला स्विमिंग पुलमध्ये पडताना कोणीच बघितले नाही.
मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण पवार फॅमिली नाशिकवरून लोणावळ्यातील व्हीलावर आली होती. मात्र, खेळत खेळत लेकरू स्विमिंग पुलजवळ गेले आणि त्याचा तोल गेल्याने ते स्विमिंग पुलमध्ये पडले. जवळ कोणीही नसल्याने त्याला स्विमिंग पुलमध्ये पडताना कोणीच बघितले नाही. या दोन वर्षाच्या मुलाने तब्बल 15 मिनिटे वाचण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, शेवटी तो बुडाला. या घटनेचे सीसीटीव्ही आता सर्वत्र व्हायरल होताना दिसते आहे. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो थेट स्विमिंग पुलमध्ये पडला. स्विमिंग पुलमध्ये पडल्यानंतर मुलाने तब्बल 15 मिनिटे वाचण्यासाठी अथक परिश्रम केले.