नागपुरात सर्वत्र धुक्याची चादर, विमान उड्डाण थांबलं; वाहन चालवितानाही अडचणी!

| Updated on: Dec 28, 2021 | 10:30 AM

नागपूरसह परिसरात सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळं नागपूर विमानतळावरून आज सकाळी  निघणाऱ्या विमानांचे उड्डान थांबवण्यात आले आहेत. दृष्यमानता कमी असल्याने त्याचा विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

नागपूर : नागपूरसह परिसरात सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळं नागपूर विमानतळावरून आज सकाळी  निघणाऱ्या विमानांचे उड्डान थांबवण्यात आले आहेत. दृष्यमानता कमी असल्याने त्याचा विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच धुक्याचप्रमाण जास्त असल्याने वाहन चालवताना देखील अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान हवामान विभागाकडून आज आणि उद्या नागपूरसह विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Corona vaccination | मुलांच्या लसीकरणासाठी 1 जानेवारीपासून नोंदणीला सुरुवात
Kirit Somaiya | नितेश राणेंबाबत ऊद्धव ठाकरे सरकार भाईगिरी करतंय, किरीट सोमय्यांचा घणाघात