VIDEO : Sangli | सांगलीतील ब्रम्हनाल गावाजवळ मगरीचं दर्शन

| Updated on: Aug 17, 2022 | 3:11 PM

सांगली जिल्हामध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरूयं. यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलायं. अनेक नद्यांनी तर धोक्याची पातळी देखील ओलांडलीय. नद्यांना पूर आल्याने मगरी नदीपात्राच्या बाहेर आढळून येत असल्याच्या घटना सांगली जिल्हात सातत्याने घडताना दिसत आहेत.

सांगली जिल्हामध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरूयं. यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलायं. अनेक नद्यांनी तर धोक्याची पातळी देखील ओलांडलीय. नद्यांना पूर आल्याने मगरी नदीपात्राच्या बाहेर आढळून येत असल्याच्या घटना सांगली जिल्हात सातत्याने घडताना दिसत आहेत. सांगलीतील ब्रम्हनाल गावाजवळ मगरीचे दर्शन झाले आहे. मात्र, सुरूवातीला मगर पाहून अनेकांनी मोठा धसका घेतल्याचे चित्र होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सून सक्रिय झाला असून सातत्याने सर्वत्र पाऊस सुरू आहे.

Published on: Aug 17, 2022 03:11 PM
Ambadas Danve| केंद्रीय तपास यंत्रणा भाजपचा बटीक झालेल्या आहेत – tv9
VIDEO : Patra Chawl Case | गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मुंबईत ईडीची छापेमारी