नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांची मांदियाळी, साईंच्या दर्शनाला पहाटेपासून गर्दी

| Updated on: Jan 01, 2022 | 10:29 AM

नववर्षाचे स्वागत सर्वत्र जल्लोषात करण्यात आले आहे. नव वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी भाविकांनी शिर्डीमध्ये गर्दी केली आहे. दर्शनासाठी भाविकांची रांग लागल्याचे दिसून येत आहे.

शिर्डी :  नववर्षाचे स्वागत सर्वत्र जल्लोषात करण्यात आले आहे. नव वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी भाविकांनी शिर्डीमध्ये गर्दी केली आहे. दर्शनासाठी भाविकांची रांग लागल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नववर्षाच्या पूर्वसंध्येला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील साईबाबांचे दर्शन घेऊन अर्शीवाद घेतले. देशावरील कोरोना संकट लवकर दूर व्हावे यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

Mata Vaishno Devi Stampede | जम्मूमधील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु
Pune Bull Race | कोरेगाव-भीमा कार्यक्रमाला परवानगी, बैलगाडा शर्यत का नाही? आढळराव पाटलांचा ठिय्या