Special Report | Nana Patole यांनी सांगितलेला हाच ‘तो’ गावगुंड मोदी
नाना पटोले यूटर्न घेत मी देशाचे पंतप्रधान यांच्या विषयी बोललॊ नाही तर मोदी नावाच्या गावगुंड विषयी बोलत असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याची चौकशी पोलीस करीत असून पोलिसांनी टोपण नाव असलेल्या मोदी याला विचारपूस केली आहे.
भंडारा : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदीला मारूही शकतो व शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केल्यावर संपूर्ण राज्य भर त्याचे पळसाद उमटले असताना नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान यांची विषयी बोललो नाही तर मोदी नावाच्या गाव गुंडा विषयी बोललो असल्याचे सांगितले होते, आता तो गावगुंड पोलिसांना गवसला असून पोलिसांची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविले आहे. त्याची चौकशी पोलीस करीत असून पोलिसांनी टोपण नाव असलेल्या मोदी याला विचारपूस केली आहे. लाखनी तालुक्यातही गोंदी गावातील उमेश प्रेमचंद घरडे आहे.